बाजीराव पेशवे यांनी पुण्यातील शनिवार वाड्याची मुहूर्तमेढ शनिवारी रोवली म्हणून याला शनिवार वाडा म्हणले जाते, हा वाडा पुण्यातील भीतीदायक वास्तूंपैकी एक आहे.

Video Credits - _rohiraj (Instagram)

इतिहासातील अनेक ऐतिहासिक रहस्य या वाड्यामध्ये दडलेली आहेत.

अनेकांना इथे अमानवी आवाज, कुजबुज ऐकू आली आहे तर बऱ्याच जणांनी इथे एका तरुणाचा आत्मा फिरतो असेही सांगितले आहे.

पौर्णिमेच्या रात्री इथे काका मला वाचवा असे किंचाळणे ऐकू येते. नारायणराव पेशव्यांचा खून पौर्णिमेच्या रात्रीच झाला होता.

त्यानंतरही अनेक जणांना विषबाधेतून मारण्यात आले. आतल्या लोकांसहित वाडा जाळण्यात आला होता.

खबरदारी म्हणून सरकारने संध्याकाळी साडे ६ नंतर वाड्यात प्रवेश करण्यास बंदी घातली आहे.