नाशिक मधील रसूलबाग स्मशानभूमी हे झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक प्रमुख ठिकाण आहे.

Video Credits - _rohiraj (Instagram)

इंग्रजांच्या काळात ही स्मशानभूमी बांधली गेल्याचे सांगितले जाते.

या स्मशानभूमीबद्दल एक कथा अशी सांगितली जाते की जर एखाद्या व्यक्तीचा संध्याकाळ नंतर मृत्यू झाला तर

भीतीपोटी लोक त्या मृतदेहाचे संध्याकाळी दफन न करता दुसऱ्या दिवशी करतात.

कारण रात्री इथे रडल्याचे आणि ओरडल्याचे आवाज येत असल्याचे कित्येक लोकांचे म्हणणे आहे.