Ghost Story in Marathi

अंजनेरी पर्वत हे नाशिकमधील प्रमुख पर्यटनस्थळ आहे. या ठिकाणाचे नाव रामायणाशीदेखील जोडले गेलेले आहे.
मात्र संध्याकाळ होताच लोक इथे एकटे जाण्यास घाबरतात या ठिकाणाहून विचित्र आवाज येत असल्याचे लोक सांगतात.
लोकांच्या मते काही वर्षांपूर्वी काही लोक येथे फिरायला गेले होते परंतु ते परत आले नाही या घटनेनंतर संध्याकाळी कोणी इथे जात नाही.
पंचवटी लेणीच्या बाबतीत देखील असेच असल्याचे म्हटले जाते इथे गेलेले लोक देखील परत आलेले नाहीत आणि या दोन्ही घटना अद्याप गूढ असल्याचे समजले जाते.